मूर्ती विसर्जनासाठी नगरपालिका आपल्या घरी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 23, 2020

मूर्ती विसर्जनासाठी नगरपालिका आपल्या घरी


मूर्ती विसर्जनासाठी नगरपालिका आपल्या घरी

कराडात मूर्ती संकलनासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ट्रॅक्टर दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

कुलदीप मोहिते-कराड

मूर्ती विसर्जित करण्यासाठी नदीकाठावर कोणालाच येऊ न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे त्यामुळे पालिकेने प्रत्येक वाडा मधील ट्रॅक्टर ची सोय केली असून मूर्ती संकलन करून त्या मूर्तीची पूजा करून विधीवत विसर्जन पालिकेचे कर्मचारी करत आहेत रविवारी दीड दिवसाचे गणपती विसर्जन करण्यात आले नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडू नये यासाठी पालिकेत गणेश विसर्जनासाठी पालिका आपल्या दारी हा उपक्रम राबवला आहे त्याद्वारे िकेला ट्रॅक्टर मूर्ती संकलन करत आहे दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे अशाच प्रकारे विसर्जन करण्‍यात आले त्‍याच्‍या गणेशभक्तांच्या घरीच मूर्ती विसर्जन करणे शक्य आहे त्यांनी गरीब विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे तसेच त्यांना घरी मूर्ती विसर्जन करता येणार नाही अशा नागरिकांसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये पालिकेने ट्रॅक्टरची सोय केली आहे ट्रॅक्टर मधून मूर्ती संकलन करून शहरांमधील विद्यालय कुंभामध्ये या मुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीचे ट्रॅक्टर मध्ये संकलन करण्यात येणार आहे शहरात पालिकेचे एकूण 18 जलकुंभ करण्यात आले आहेत

No comments:

Post a Comment