Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाड इमारत दुर्घटना अपडेट्स

 

महाड इमारत दुर्घटना अपडेट्स

🚨महाड मध्ये तारिक गार्डन ही  इमारत  कोसळल्याच्या  दुर्घटनेनंतर  प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक जबाबदारीच्या कर्तव्य भावनेतून अवघ्या 4 तासात 100 तरुणांनी केले रक्तदान, अजूनही काही तरूण रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत.


🚨एनडीआरएफ ची पथके रात्री एक वाजून दहा मिनिटांनी घटनास्थळी दाखल


🚨एनडीआरएफ च्या पथकांकडून दुर्घटनाग्रस्तांचे शोधकार्य त्वरित सुरू..


🚨जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई आणि जिल्ह्याच्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेकडून महाड दुर्घटनाग्रस्तांवर उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा....

 

🚨घटनास्थळी पाेलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, 3 पोलीस उपअधीक्षक, अकरा इतर पोलिस अधिकारी तसेच 200 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि एक आरसीपी प्लाटून दूर्घटना घडल्यानंतर अत्यंत कमी वेळेतच दुर्घटनास्थळी तात्काळ कार्यरत....

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies