🙏आमच्या घरचा बाप्पा🙏 धनंजय दरेकर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 23, 2020

🙏आमच्या घरचा बाप्पा🙏 धनंजय दरेकर

            🙏आमच्या घरचा बाप्पा🙏
रायगड जिल्ह्यातील कर्जत वैजनाथ येथील धनंजय दरेकर यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय. बाप्पाला जागर म्हणून घरातील सदस्यांनी फुगडी आणि पारंपारिक गणपतीची गाणी बोलून या उत्सवाचा आनंद घेत आहेत मग चला तर दरेकर कुटुंबीय कसा आनंद घेतायत बघू या व्हिडीओच्या माध्यमातून


No comments:

Post a Comment