पावसाची हवामान खात्याने वर्तवली शक्यता - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 9, 2020

पावसाची हवामान खात्याने वर्तवली शक्यता

 ब्रेकिंग न्यूज 

पावसाची  हवामान खात्याने वर्तवलीशक्यता
पुढील तीन तासात रायगड,ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात ठराविक ठिकाणी तीव्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून वादळी  वारे ही वाहतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

No comments:

Post a Comment