व्हेंटिलेटर अभावी रुग्णालयाच्या दारातच कोरोना बाधिताने सोडला जीव - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 6, 2020

व्हेंटिलेटर अभावी रुग्णालयाच्या दारातच कोरोना बाधिताने सोडला जीव

 

व्हेंटिलेटर अभावी रुग्णालयाच्या दारातच कोरोना बाधिताने सोडला जीव.....

मिलिंद लोहार-साताराजावली तालुक्यातील मेढ्यात व्हेंटिलेटर अभावी रुग्णालयाच्या दारातच कोरोना बाधिताने सोडला जीव तीन तास कोरोना बाधितांची डेड बॉडी रुग्णालयाच्या दारात रिक्षामध्ये पडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचा काळजाचा ठोका चुकला

No comments:

Post a Comment