पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले ....... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 6, 2020

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले .......

 

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले .......

प्रियांका ढम-पुणे

आज पुण्यात संध्याकाळच्या वेळेस अचानक च पावसाने हजेरी लावली त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे अवघ्या काही तासातच लोणी काळभोर पानीमय होवून गेले आहे आधीच रस्त्यांची दुरवस्था त्यात लहान लहान पुल अवघ्या काही तासाच्या पावसामध्ये ओसंडून वाहत आहेत वादळी वाऱ्यासह आज पावसाने जोरदार हजेरी लावली २ दिवस उन्हाने अंगाची लाहीलाही करून आज शेवट पावसाने पुणेकरांना गारवा मिळाला .


No comments:

Post a Comment