पुण्यात जोरदार पावसाची हजेरी - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, September 21, 2020

पुण्यात जोरदार पावसाची हजेरी

 पुण्यात जोरदार पावसाची हजेरी

मिलिंद लोहार -पुणे

पुण्यात दुपारी 2 वाजता जोरात पावसाने हजेरी लावून लोकांची एकच तारांबळ उडाली काही ठिकाणी रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झालेलं. शिवणे भागात पाणी साठल्याचे दिसत आहे

अचानक आलेल्या पावसाने पुणे शहराला धुवून टाकलेNo comments:

Post a Comment