पुण्यात पाऊस - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 20, 2020

पुण्यात पाऊस

               पुण्यात पाऊस

                         मिलिंद लोहार पुणे 

आज संध्याकाळी पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात  झाली असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे ही वाहत आहेत.हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यावरून  आज पाऊस आलाच.हवामान खात्याने हा पाऊस 22 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील काही ठिकाणी  सुरू राहणार आहे. रविवार असल्याने सर्व पुणेकर घरी आहेत त्यातच अचानक आलेल्या पावसाने थोडासा गारवा पुणेकरांना मिळाला

No comments:

Post a Comment