खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस
तरोनिश मेहता-पुणे
खडकवासला धरण पाणलोटक्षेत्रात पाऊस चालू असून धरण भरल्यास योग्य वेळेला नदीपात्रात विसर्ग सोडला जाण्याची शक्यता आहे..तसे नागरिकांना कळविले जाईल..असे प्रशासनाने कळवले आहे.
About Team Maharashtra Mirror
No comments:
Post a Comment