Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या !


करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या !
जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 505 तर नवीन रुग्ण संख्येत 60 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 354
           
महाराष्ट्र मिरर वृत्तसेवा
अलिबाग : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 27 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
              जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 27/05/2020) - 1 हजार 643, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा  incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 25 हजार 635,
               सद्य:स्थितीत करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण 354  (पनवेल मनपा-148, पनवेल ग्रामीण-53, उरण-25, खालापूर-5, कर्जत-14, पेण-4, अलिबाग-26, मुरुड-4, माणगाव-34, तळा-5, रोहा-14, सुधागड-1,  श्रीवर्धन-3, म्हसळा-4, महाड-1, पोलादपूर-12).
             कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 505 (पनवेल मनपा-252, पनवेल ग्रामीण 108, उरण-127, खालापूर-2, कर्जत-3, पेण-2, अलिबाग-3, तळा-1, श्रीवर्धन-5, महाड-1, पोलादपूर-1).
         मयत नागरिकांची संख्या-41 (पनवेल मनपा-19, पनवेल ग्रामीण-7, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-2, मुरुड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-2, महाड-3, पोलादपूर-1).
          दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ- 60 (पनवेल मनपा-18, पनवेल (ग्रा)-5,उरण-5,कर्जत-8, अलिबाग-11,   रोहा-1, श्रीवर्धन-1, म्हसळा-5, पोलादपूर-6).
             दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 23 (पनवेल मनपा-18, पनवेल ग्रामीण-4, पेण-1).
           दिवसातील मृत पावलेले रुग्ण- 4 (पनवेल मनपा-1, पनवेल ग्रामीण-2, म्हसळा-1).
         नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
             SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-3 हजार 101, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 2 हजार 128, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 73. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 900.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies