डिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, March 29, 2021

डिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार

 डिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठारकर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर यात दोन महिला एक पुरुष तर एका लहान बाळाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समजते.कारने एवढी जोरदार धडक दिली की रिक्षाची सीएनजी टाकी फुटून टाकीने पेट घेतला आणि टाकीचा स्फोट झाला .कार ही ममदापूर नेरळ इथली असून रिक्षातील व्यक्ती कुठल्या आणि त्यांची नावे समजू शकलेली नाहीत दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

(व्हिडीओ  मन विचलित करणारे असल्याने शेअर करू शकत नाही)

No comments:

Post a Comment