२७ गावांपैकी १३ नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द ! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, July 30, 2020

२७ गावांपैकी १३ नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द !

ब्रेकींग न्युज :कल्याण -डोंबिवली
 २७ गावांपैकी १३ नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द !

कोकण विभागिय निवडणूक आयुक्तांच्या सुचनेनुसार पालिका आयुक्त डॉ . विजय सुर्यवंशी यांनी कल्याण डोबिवली महापालिका हद्दीच्या बाहेर गेलेल्या क्षेत्रातील १३ नगरसेवकांचे नगरसेवक पद केल रद्द !

No comments:

Post a Comment