Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

श्री भवानी विद्यामंदिर व जुनिअर कॉलेजची बारावीच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायमश्री भवानी विद्यामंदिर व जुनिअर कॉलेजची बारावीच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम. 


मिलिंद लोहार - सातारा

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित सातारा येथील श्री भवानी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज इयत्ता बारावी शास्त्र शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे प्रथम क्रमांक पवार रोहन विक्रांत नव्वद पॉईंट 76 टक्के द्वितीय क्रमांक नलवडे विनम्रता मंगेश 75.8 तृतीय क्रमांक सणस ऋषिकेश प्रमोद 68 पॉईंट 61 या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले तसेच पवार रोहन विक्रांत या विद्यार्थ्याने गणित या विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले यादव वंदना प्रा. आत्तारकर , प्राध्यापक गायकवाड , प्राध्यापक शिंदे ,प्राध्यापक बरगे , प्राध्यापक सौ.माने व प्राध्यापक सावंत  यांच्या अचूक मार्गदर्शनामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित राहिली यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे ,सचिव प्राचार्या शुभांगी गावडे , सहसचिव प्राचार्य विद्यार्थ्यांचे माजी प्राचार्य श्री कदम  व प्रभारी प्राचार्य सौ शिंदे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies