Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाबळेश्वर मधील जमावाने केलेल्या दगडफेकी प्रकरणी 125 जणांवर गुन्हा दाखल .

महाबळेश्वर मधील जमावाने केलेल्या दगडफेकी प्रकरणी
125 जणांवर गुन्हा दाखल .


मिलिंद लोहार -सातारा 
महाबळेश्वर शहरातील रांजणवाडी येथील कोरोना रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आलेल्या वैद्यकीय पथकावर रुग्णांचे नातेवाईक व जमावाने केलेल्या दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चार जणांवर तसेच 100 ते 125 अज्ञात इसमानवर वर गुन्हा दाखल केला दरम्यान गुरुवारी घडलेल्या प्रकारामुळे शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे महाबळेश्वर शहरापासून दोन किलोमीटरवर अंतरावर पालिका हद्दीत रांजणवाडी हा भाग असून याठिकाणी चार दिवसांपूर्वी एका आठ वर्षीय बालकाला कोरणाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्या भागांमध्ये राहणारे दोन पालिका कर्मचारी कोराेना बाधित झाले त्यानंतर एका गरोदर महिलेला कोराेना ची बाधा झाली रांजणवाडी भागात कराेना रुग्ण संख्या वाढू लागल्याने उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले राजापूर नगर यांनी रांजणवाडी भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला  पालिकेने या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली सर्वप्रथम हा भाग सील करण्यात आला होता .मात्र पहिल्या दिवसापासून यावरून रांजणवाडी मधील लोकांमध्ये नाराजी पसरली होती अशातच रांजणवाडी भागातील रहिवाशांच्या सोयीसाठी गुरुवारी पालिका व ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने रॅपिड टेस्ट करण्यासाठी खास शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात ८६ जणांची टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यापैकीच हे ४६ जणांची टेस्ट घेण्यात आली यामध्ये एका गरोदर महिलेसह सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर दोन गरोदर महिलांना उपचारासाठी नेण्यात आले इतर बाधितांना घेऊन जाण्यासाठी पालिका मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी हे रांजणवाडी मध्ये वाहनांचा ताफा घेऊन पोहोचले तेथे डॉक्टर राजीव शहा डॉक्टर आदर्श नायर यांची टिम होती परंतु या रुग्णांना बरोबर घेऊन जाण्यास येथील काही लोकांनी विरोध दर्शवला या पथकाबरोबर स्थानिक लोकांची बाचाबाची सुरू झाली प्रथम घेतलेल्या रॅपिड टेस्ट रिपोर्ट लगेच अर्ध्या तासामध्ये   कसा आला असा प्रश्न विचारल्यावर डॉक्टर व उपस्थितांनी याबाबतची उत्तर दिले मात्र तोपर्यंत तेथे मोठा जमाव जमला परिस्थिती तणावपूर्ण बनली यांच्यासोबत आम्हाला पण सर्वांना बरोबर घेऊन जा आमच्यावर येथे उपचार करा आणि रुग्णालयात येणार नाही संपूर्ण काम करा अशा मागण्या रांजणवाडी येथील रहिवाशांनी केल्या .महाबळेश्वर पोलीस स्टेशन मध्ये अपुरे पोलीस बळ
मात्र या घटनेने असे लक्षात आले की महाबळेश्वर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस यंत्रणा कमी आहे व जमावाने केलेल्या दगडफेक अशा प्रकारचे कृत्य मोठ्या प्रमाणात झाले असते किंवा यातून पालिका कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यावर यापेक्षाही खराब वेळ आली असती तर काय केले असते महाबळेश्वर सारख्या ठिकाणी अपुरे पोलीस गोळा एक चर्चेचा विषय असून केवळ आठ ते नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर सध्या पूर्ण बाबळेश्वर साभार असल्यासारखी परिस्थिती असून या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरक्ष धिंडवडे उडाल्याची चर्चा शहरात सुरू होती
काही उत्साही तरुणांनी तेथे घोषणाबाजी सुरू केल्याने हा तणाव आणखी वाढला हा जमाव पथकातील अधिकारी व डॉक्टरांच्या अंगावर येऊ लागल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसतात पालिकेचे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन परत फिरण्याचा निर्णय घेतला हे पथक परत फिरताना जमावाने दगडफेक सुरू केली दगडफेक सुरू होतात एक धावपळ उडाली एका वाहनात मुख्याधिकारी पल्लवी पाटील डॉक्टर काही कर्मचारी पटापट बसले होते तिथून निघून गेले या धावपळीत पालिकेचे अभियंता यांचे तेथेच राहिले या वाहनाची काच फोडण्यात आली तर काहींनी मिळेल त्या वाहनाने बाजारपेठेचा रस्ता धरत आपला जीव वाचवला त्यानंतर ते पोलिस ठाण्यात आले रांजणवाडी येथील परिस्थितीची माहिती मुख्याधिकारी यांनी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वायूचे उपयोग पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश पवार अब्दुल बेंद्री हे पोलिसांनी कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले त्यानंतर बैठक घेण्यात आली बैठकीत उपनगराध्यक्ष जलसुधार नगरसेवक नाशिक मुलांनी चौफेर पटवेकर तहसीलदार सुषमा पाटील यादेखील उपस्थित होत्या या बैठकीनंतर तणाव निवळला व बाधित रुग्णांना उपचारासाठी कोरोना  केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला झाल्याची यासंदर्भात पोलीस रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली पालखीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री उशिरा रोग डांगे नही मुजावर वाईदोस मान मुजावर जर बढाने व इतर 100 ते 125 पुरुष व महिलांवर गुन्हे दाखल केले.
गुरुवारच्या घटनेने  पालिका अधिकारी व कर्मचारी भीतीपोटी पोलीस स्टेशन ठाण मांडून
महाबळेश्वर मधील या निंदनिय प्रकारामुळे महाबळेश्वर नव्हे तर संपूर्ण भागातील लोकांना आता उपचारासाठी कसे घेऊन जायचे  गावातील लोक मारणार तर नाहीत या भीतीने पालिका कर्मचारी व पालिका अधिकारी जायला मागत नाहीत  कोरोना लढ्यामध्ये दिवस-रात्र एक करून गेली चार महिने महाबळेश्वरला कोरोना मुक्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे हे कोरोना योद्धे गुरुवारच्या घटनेने मात्र भीतीच्या छायेत असून पालिका अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत महाबळेश्वर पोलिस ठाण्यामध्ये थांबले होते वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची देखील अशीच काहीशी अवस्था व ती महाबळेश्वर मध्ये घडलेल्या घटनेने सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती पालिका कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या समर्थनाच्या व घटनेच्या आणि शहराच्या पोस्ट दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies