मुंबई गोवा महामार्गावरील झाड 5 तासानंतर हटवलं - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 4, 2020

मुंबई गोवा महामार्गावरील झाड 5 तासानंतर हटवलं


   
  मुंबई गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील लाखपाले गावाजवळ रोडवर झाड पडले असून दोन्ही बाजूने प्रवास करणारी वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती.
       वाहतूक बंद करण्यात होती असून झाड बाजूला करण्याचे काम गेल्या पाच तासापासून सुरू होत,काही मिनिटापूर्वी हे झाड वाहतूक पोलीस आणि ग्रामस्थ मिळून महामार्गावरून हे झाड अथक प्रयत्नाने हे दूर करण्यात यश आलं आहे

No comments:

Post a Comment