चाटे क्लासेसची विद्यार्थीनी अनिशा कुलकर्णी 99.40% गुण मिळवून सांगली विभागात प्रथम - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, August 4, 2020

चाटे क्लासेसची विद्यार्थीनी अनिशा कुलकर्णी 99.40% गुण मिळवून सांगली विभागात प्रथम

चाटे क्लासेसची विद्यार्थीनी अनिशा कुलकर्णी 99.40% गुण मिळवून सांगली विभागात प्रथम

उमेश पाटील -सांगली

यंदा दहावीच्या परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त करुन चाटे समुहाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या सर्व यशस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आज सांगली चाटे क्लास येथे पार पाडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. सुदाम पाटील सर यांनी चाटे क्लास या ठिकाणी एकूण परिक्षेला बसलेले विद्यार्थी, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी झालेली गुणात्मक वाढ आणि प्रत्येक विषयामध्ये  सर्वोत्तम गुण मिळालेले विद्यार्थी याची माहिती दिली.
यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कोल्हापूर विभागाचे प्रा. एस. जे. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, प्रा एस. जे. पाटील सर यांनी दहावीच्या उज्वल यशानंतर उपलब्ध असलेल्या विविध शाखा तसेच भविष्यातील अनेक संधी आणि चाटे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ची कार्य प्रणाली या बद्दल मार्गदर्शन  केले.
चाटे म्हणजेच यश हे समीकरण पुन्हा एकदा सिद्द झाले. चाटे शिक्षण समुह, सांगली तील यशस्वी विद्यार्थी असे,
अनिशा कुलकर्णी 99.40%, शंभवी कुंभार 98.60%, प्रियांका देखणे 98.20%, श्रावणी जोशी 98%, स्वानंद महाबळ 97.60%, इशान आठवले 97.20%, देवेन हेगडे पाटील 97%, अमन विश्वकर्मा 96.80%, समिक्षा हेरवाडे 96.60%, अदित्य कांबळे 96.20%, अमृता खांडेकर 96%, अथर्व पोळ 96%, सानिका पवार 95.80%, रुचा उगारे 95.80%, तेजस वाघमारे 95.40%, प्रणाली चव्हाण 95.20%, भाग्यश्री चित्रुक95%, आणि जान्हवी वाकनकर 95%.जानवी वाकणकर ९५%, 
भोईर स्वाती ९४۔२०  
चिंचकर सिद्धार्थ ९४
जोशी संदेश ९४
नाईक अनुष्का ९२•80
जगदाळे सानिका ९३•80
राऊत अथर्व ९२
  वेल्हाळ  साक्षी ९१•20
जगताप ऋषिकेश ९०•80
पुष्कर नाशिककर ९०•40
शेटे  चिन्मय ८९•६०
पवार वैष्णवी ९०۔४०
पाटील श्रुती ८८
पवार प्रणोती ८७۔८०
पाटील अभिषेक ८६۔६०
पवार अथर्व ८६۔६०
मिरजे श्रावणी ८६۔४०
नदाफ जकिया ८५۔६०
जाैनजाळ पियुष ८५۔४०
कोरोना चे गांभीर्य लक्षात घेता सेनिटायझर व मास्क चा वापर तसेच सोशल डिस्टेंसिंग चे पालन करुन  कार्यक्रम पार पाडला
यशस्वी विद्यार्थ्यांचे चाटे शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे, कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. भारत खराटे, कोल्हापूर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. एस. जे. पाटील यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी शाखा व्यवस्थापक प्रा. सुदाम पाटील आणि प्रा. प्रसाद माने उपस्थित होते तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रविण पवार यांनी मानले व सुत्रसंचालन प्रा. गजानन भोसले यांनी केले.

No comments:

Post a Comment