देखावे, विसर्जन, मिरवणुका बंदी मूर्तीची उंची चार फुटापर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये बंदी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, August 13, 2020

देखावे, विसर्जन, मिरवणुका बंदी मूर्तीची उंची चार फुटापर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये बंदी


    आतुरता गणपती बाप्पाची 

देखावे,  विसर्जन, मिरवणुका  बंदी  मूर्तीची उंची चार फुटापर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये बंदी

 कुलदीप मोहिते-कराड


मात्र एक गाव एक गणपतीला जास्त प्राधान्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही बाप्पाच्या आगमनासाठी नियम व अटी आहेतच पण यावर्षी जरा जास्तच गणपती बाप्पा मोरया या गजरात गणपती आणण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मात्र यावर्षी असे काही नाही कोरोना च्या संकटामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजवणाऱ्या या विषाणूमुळे गणपती प्रतिष्ठापने पासून ते विसर्जनापर्यंत सर्वच निर्बंध पण काय करणार कोरोनाशी लढायचे असेल तर हे सर्व निर्बंध पाळणे अनिवार्य आहेच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नियमावली जाहीर केली आहे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पोलीस आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे हे गणेश मंडळांना चार फुटांपर्यंत उंचीच्या श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास परवानगी देण्यात आली आहे गणेशोत्सवातील देखावे विसर्जन मिरवणूक  बंदी आहे वर्गणी देणग्या गोळा करण्यावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत देणग्या गोळा करणाऱ्यांवर ही मर्यादा घालण्यात आले आहेत कंटेनमेंट झोनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई आहे असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत आहेत

(( मंडळांनी दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य

भजन आर्थिक कीर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी व ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी पाच पेक्षा जादा लोकांनी एकत्र येण्यास मनाई आहे श्री गणेशाचे दर्शन ऑनलाइन केबल नेटवर्क वेबसाईट फेसबुक या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल मात्र गणपती मंडप दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण व थर्मल स्कॅनिंग ची व्यवस्था मंडळांना करावी लागणार आहे))

गणेशोत्सवाची लगबग सुरू असून सार्वजनिक गणेश मंडळांनची तयारीही झाली आहे

सध्या कोरूना विषाणू संसर्गाचा प्रकोप वाढत आहे त्यामुळे सहाजिकच गणेशोत्सव आणि करून संकट विघ्न आणू आले आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर िल्हा प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे जिल्‍हाधिकारी शेखर सिन्हा यांनी गणेशोत्सवा बाबत आदेश दिले आहेत न्यायालयाने तसेच स्थानिक प्रशासनाने मंडप बाबत घेतलेल्या धोरणांचा विचार करून मंडळांना मंडपाचे स्वरूप मर्यादित ठेवावी लागणार आहे घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवात कोणतीही भपकेबाज ई न करता साधेपणा असावा मनोरंजनाचे कार्यक्रम देखावे तसेच प्रदर्शनांना सक्त मनाई करण्यात आली आहे सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्ती चार फुटाची तर घरगुती गणपती मूर्ती दोन फुटाची असली पाहिजे गणेश मूर्ती ऐवजी घरातील जातो किंवा संगमरवरी इत्यादी मूर्तीचे पूजन करावे गणेश मूर्ती शाडूची किंवा पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन घरी करावे शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम तळ्यात मूर्तीचे विसर्जन करावे उत्सवासाठी वर्गणी किंवा देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा मात्र घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्यास मनाई करण्यात आली आहे नागरिक आकर्षित होतील अशा जाहिरातींना प्रदर्शनांना बंदी आहे गर्दीच्या कार्यक्रम आहे व जी फिजिकल डिस्टन्स ठेवून रक्तदानासाठी उपक्रम राबवता येऊ शकतील त्यामधून कोरूना मलेरिया डेंगू आधी साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यास परवानगी आहे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांमध्ये फिजिकल डिस्टन्स मास्क सॅनिटायझर ची व्यवस्था करावी लागणार आहे श्रींचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे त्यांचे आगमन व विसर्जनावेळी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊ नये अशा वेळी फिजिकल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे आरती घरीच करून विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळावी लागणार आहे लहान मुले व वृद्धांना विसर्जनस्थळी येण्यास मनाई करण्यात आली आहे चाळ सोसायटी इमारती इत्यादी मधील गणेश मूर्तीच्या मिरवणुका काढता येणार नाहीत कोरोना बाधित रुग्ण आढळलेला कंट्रोलमध्ये गणेशोत्सव साजरा करता येणार नाही दोन मध्ये लोकांना जाई करण्यास मनाई आहे गणेशोत्सव काळात मंडळात भेटी दिलेल्या लोकांची नावे मोबाईल नंबर पत्ता आरोग्यसेतु अँप आधी स्वतंत्र नोंद वहीत गणेश मंडळ ठेवायचे आहे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास या माहितीवरून कॉन्टॅक्ट रेसिंग करणे सोयीचे होणार आहे लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम तलावाची निर्मिती करावी गर्दी टाळण्यासाठी मिरवणुका अन्नदान महाप्रसाद आधी कार्यक्रमांना मनाई आहे

No comments:

Post a Comment