साहित्यरत्न, समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त अभिवादन - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, August 1, 2020

साहित्यरत्न, समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त अभिवादन

साहित्यरत्न, समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाळवा तालुक्यातील वाटेगाव या जन्मगावी त्यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन 

कुलदीप मोहिते-कराड
साहित्यरत्न, समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाळवा तालुक्यातील वाटेगाव या जन्मगावी त्यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.नामदार जयंत पाटील, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील, मा.आमदार मानसिंगराव नाईक व ग्रामस्थ.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ गावी त्यांच्या साहित्याचे संग्रहालय व्हावे या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे स्मारकालाही जलसंपदा मंत्री मा.नामदार जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील व मा.आमदार मानसिंगराव नाईक यांनी भेट दिली.

No comments:

Post a Comment