महाड इमारत दुर्घटना रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या... त्यांनी घटनास्थळावरून दिलेली माहिती....
Team Maharashtra Mirror
8/24/2020 08:55:00 PM
महाड येथील तारिक गार्डन ही इमारत कोसळल्यानंतर शासन आणि प्रशासनाने वेगाने मदत व बचाव कार्य सुरू केले.
या पार्श्वभूमीवर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या... त्यांनी घटनास्थळावरून दिलेली माहिती....