ब्रेकिंग न्युज
चेक पोस्ट मध्ये भरधाव ट्रक घुसला एक जण जखमी
सातारा-पुणे बंगरुळू महामार्गावरील चेक पोस्ट मध्ये भरधाव ट्रक घुसला...सातारा सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील मालखेड येथील मोठी घटना टळली... एक कर्मचारी किरकोळ जखमी.
(कुलदीप मोहिते-कराड)
About Team Maharashtra Mirror
No comments:
Post a Comment