दुष्काळी माणमध्ये एमआयडीसीचे स्वप्न लवकरच होणार साकार !! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

दुष्काळी माणमध्ये एमआयडीसीचे स्वप्न लवकरच होणार साकार !!दुष्काळी माणमध्ये एमआयडीसीचे स्वप्न लवकरच होणार साकार !!

मिलिंदा पवार-खटाव

महाराष्ट्र मिरर टीम


दुष्काळी माण तालुक्यात वर्षानुवर्षे पाहिलेले एमआयडीसी स्वप्न लवकरच साकार होणार असून बेंगलोर मुंबई आर्थिक क्षेत्रांतर्गत माण तालुक्यातील महसूल धुळदेव याठिकाणी आठ हजार एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभारला जाणार आहे यासाठी केंद्र सरकार निधी देणार असून लवकरच जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.


माण तालुक्यातील मसवड धुळदेव याठिकाणी 32 हेक्टर जागेत म्हणजे आठ हजार एकर क्षेत्रात एमआयडीसी उभारली जाणार आहे यात सरकारी जमीन 300 एकटा आहे तर उर्वरित एकूण 200 एकर जमीन शेतकऱ्यांच्या आहे दर निश्चित झाल्यानंतर मसवड व धुळे देवला रेडिरेकनर दराप्रमाणे पैसे देऊन राज्य शासनाच्यावतीने एमआयडीसी जमीन संपादनाची रक्कम देऊन हे क्षेत्र ताब्यात घेईल महिनाभरात चाप्टर 6 नोटिफिकेशन होऊन शेतकऱ्यांच्या जमिनीवर शक्य करतील त्यानंतर संयुक्त मोजणी करून क्षेत्र निश्चित केले जाईल एक वर्षाच्या कालावधीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल असे ते म्हणाले या एमआयडीसी मार्फत केंद्राकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवला जातो यात एमआयडीसीच्या रस्ते वीज पाणी व उद्योजकीय जागा तसेच म्हसवड शहर असल्याने निवासासाठी काही जागा आता प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे या प्रकल्पासाठी 12.5 वर्षभरासाठी पाणी लागते तेवढे पाणी ते उपलब्ध नाही ते पाणी भरून आणण्यासाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे केंद्र शासनाने यासाठी निधी देणार आहे सातारा एमआयडीसीसाठी संगम माहुली कृष्णा कॉलेज पाणी उचलले जाते तिथून म्हसवडच्या एमआयडीसीसाठी करून पाणी उचलले जाणार आहे ते पाणी उचलून वर्धन घडला आणायचे व तिथून असे नियोजन असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली.

No comments:

Post a Comment