महाड दुर्घटनेत बचावकार्य आणि मदतीसाठी शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य -मुख्यमंत्री - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

महाड दुर्घटनेत बचावकार्य आणि मदतीसाठी शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य -मुख्यमंत्री

 बिग ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाडमध्ये इमारत कोसळली, त्याबाबत आमदार भरत गोगावले व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली.या ठिकाणी जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यंमंत्र्यांनी आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment