Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बेरूतमध्ये झालेल्या स्फोटांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रणती राय प्रकाश स्तब्ध

 बेरूतमध्ये झालेल्या स्फोटांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रणती राय प्रकाश स्तब्ध

आदित्य दळवी-
महाराष्ट्र मिरर टीम

अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी बेरूतला हादरवून सोडलेल्या एका मोठ्या स्फोटात झालेल्या जीवितहानी बद्दल शोक व्यक्त केला. लेबनीजच्या राजधानीत मंगळवारी झालेल्या स्फोटात 70 पेक्षा जास्त लोक ठार आणि 3,000 जखमी झाले असून शहरातील बहुतेक जागा नष्ट झाले. मंगळवारी संध्याकाळी 6.10 वाजता मोठा स्फोट झाला.  प्रियंका चोप्रा, फरहान अख्तर, रकुल प्रीत सिंग, मौनी रॉय आणि इतरांसह अनेक सेलिब्रिटींनी या विध्वंसावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोक ट्वीट करीत आहेत आणि आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटूंबियांबद्दल त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करीत आहेत. ‘लव्ह आज काल’ फेम प्रणती राय प्रकाश यांनीही ‘बेरूत’ मध्ये घडलेल्या विनाशकारी अपघाताविषयी ट्विट केले होते. प्रणती म्हणाली, "बेरूतमध्ये झालेल्या स्फोटाचे व्हिडिओ पाहून धक्का बसला. बेरूत मध्ये झालेल्या लोकांच्या हानी साठी मी देवाला प्रार्थना करतेय. माणसाला अशी पीडा सहन करावी लागतेय आहे म्हणून दुःख वाटत आहे. शांतता साठी प्रार्थना. "

कोविड- १९ मुले प्रणती राय प्रकाशचे ओल्ट बालाजीचे वेब सिरीज "कार्टेल" चे शूट थांबले आहे, आणि प्रणती आपल्या कुटुंब समवेत दिल्ली मध्ये आहे. प्रणती लवकरच पंजाबी म्युझिक व्हिडिओ "तेनू गबरू पसंद करदा" मध्ये दिसणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies