शरद पवार ,टोपे उद्या कराडात - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, August 8, 2020

शरद पवार ,टोपे उद्या कराडात


शरद पवार ,टोपे उद्या कराडात

कुलदीप मोहिते-कराड

सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अत्यंत बिकट बनल्याने  तातडीने उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे रविवारी सातारा जिल्ह्यात येत आहेत कराड येथे सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री दोन जिल्ह्यातील खासदार आमदार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महापौर नगराध्यक्ष दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा पोलीसप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी आय एम ए चे अध्यक्ष यांच्यासोबत बैठक करून तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत रविवारी सकाळी 11 वाजता कराडच्या वेणूताई चव्हाण सभागृहात ही बैठक होणार असल्याने या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे सातारा जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्ती दुबळी झाली असून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चुकीच्या कारभारामुळे जिल्हा वेठीस धरला जात आहे त्यामुळे या बैठकीत आरोग्य मंत्र्यांसमोर त्यांच्या कारभाराची लक्तरे काढली जाणार आहेत

No comments:

Post a Comment