महाड इमारत दुर्घटना अपडेट्स - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

महाड इमारत दुर्घटना अपडेट्स

 महाड येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटना अपडेट्स🚨आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 9 व्यक्तींना बाहेर काढण्यात यश. 


🚨त्यापैकी 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 


🚨तर सात व्यक्तींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, महाड येथे दाखल करण्यात आले होते. 


🚨त्यापैकी 5 व्यक्तींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.


🚨 *जखमी व्यक्तींचा तपशील :-*

1)नमिरा शौकत अलसूरकर, वय 19 वर्षे, 

2)संतोष सहानी, वय 24 वर्ष,  3)फरीदा रियाज पोरे

4)जयप्रकाश कुमार, वय 24 वर्ष, 

5)दिपक कुमार, वय 21 वर्षे, 6)स्वप्निल प्रमोद शिर्के, वय 23 वर्ष, 

7)नवीद हमीद दुष्टे, वय 32 वर्षे.


🚨 *मृत व्यक्तींचा तपशील :-* 1)सय्यद अमित समीर,वय 45 वर्ष.

2) नविद झमाने, वय 35 वर्ष


🚨अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर 18 व्यक्तींचा कसून शोध सुरू.

No comments:

Post a Comment