Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातारा जिल्ह्यातील वृक्षारोपण संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांची राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या सोबत सदिच्छा भेटीद्वारे चर्चा.

सातारा जिल्ह्यातील वृक्षारोपण संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांची राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या सोबत सदिच्छा भेटीद्वारे चर्चा.कुलदीप मोहिते-कराड
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, हिंदी-मराठी व दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांची मंत्रालय, मुंबई येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतल, यावेळी सातारा जिल्ह्यातील वृक्षारोपण संदर्भात सविस्तर चर्चा करण्यातआली.
 
पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सातारा जिल्हयातील वृक्षारोपणासंदर्भात सविस्तर चर्चा या भेटीदरम्यान करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies