गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते दौलतनगर येथे प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, August 4, 2020

गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते दौलतनगर येथे प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन

गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते दौलतनगर येथे प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन


कुलदीप मोहिते -कराड

 अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत असून श्रीराम मंदीराच्या भूमिपुजन शुभदिनाच्या व शुभप्रसंगाच्या निमित्ताने राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांच्या शुभहस्ते दौलतनगर,ता.पाटण येथील श्री.गणेश मंदिरामध्ये प्रभू श्री राम यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात येवून प्रभू श्रीराम मंदीराच्या उभारणी शुभारंभाचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जालंदर पाटील,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,ह.भ.प.दगडू माळी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
                     

No comments:

Post a Comment