जम्बो कोविड सेंटर मधून महिला गायब - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, September 24, 2020

जम्बो कोविड सेंटर मधून महिला गायब

 ब्रेकिंग न्युज           

मिलिंद लोहार-पुणे
पुण्याच्या जम्बो कोविड सेंटर मधून 33 वर्षीय महिला गायब,
पोलिसात महिलेच्या आईने केली तक्रार.
सदर महिला मनोरुग्ण असल्याचं समजतं.


सदर महिलेला 29 ऑगस्टला कोरोनाची बाधा झाली म्हणून पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

तिथून तिला जम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आलं.
ससून हॉस्पिटल वाले म्हणतात महिला सापडत नाही कोविड सेंटरवाले म्हणतात डिस्चार्ग केला

सापडत नसलेली महिला मनोरुग्ण असली तरी गेली कुठे हे अनुत्तरित
पुण्याच्या दवाखान्यात कोविड सेंटर मध्ये  महिला असुरक्षित असल्याचे यानिमित्ताने समोर आलं आहे.

No comments:

Post a Comment