माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेची जनजागृती - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, September 22, 2020

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेची जनजागृती

 

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेची जनजागृती

महाराष्ट्र मिरर टीम-अलिबाग


"माझे कुटुंब-माझी जबाबदारी" या मोहिमेच्या जनजागृतीसाठी आज जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. किरण पाटील यांनी मानतर्फे झिराड आणि चेंढरे या गावात स्वतः ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना या उपक्रमाची माहिती दिली.

      यावेळी ग्रामस्थांची ऑक्सिजन पातळी तसेच शरीर तापमान मोजण्यात आले.

     त्यांच्यासमवेत तहसिलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी दीप्ती पाटील-देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घासे, मंडळ अधिकारी जितेंद्र कांबळे ग्रामसेवक सुदेश राऊत, निलेश गावंड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेंद्र भिसे, वरिष्ठ सहाय्यक देवेंद्र झेंडेकर, ग्रामसेवक प्रशासक अपर्णा शिंदे, आरोग्य सहाय्यक उदय गाडे, आशाताई ,अंगणवाडी सेविका,  आरोग्य सेवक यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment