सातारा जिल्ह्यात ऑनलाईन बेड व्यवस्थापन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 28, 2020

सातारा जिल्ह्यात ऑनलाईन बेड व्यवस्थापन


सातारा जिल्ह्यात ऑनलाईन बेड व्यवस्थापन

प्रतिक मिसाळ -सातारा

सातारा जिल्ह्यात आजपासून ऑनलाईन बेड व्यवस्थापन सुरु होईल कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड आहेत याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल , रेमडीसीव्हर इंजेक्शन आणि "माझं कुटुंब माझी जबाबदारी" यावरील महत्वपूर्ण निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे निवेदन


No comments:

Post a Comment