ठाणे पोलिसांची कार्यतत्परता,युवतीचे वाचले प्राण - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 18, 2020

ठाणे पोलिसांची कार्यतत्परता,युवतीचे वाचले प्राण

 ठाणे पोलिसांची कार्यतत्परता,युवतीचे वाचले प्राण

महाराष्ट्र मिरर टीम-ठाणेठाणे शहर पोलीस (Thane City Police) दलातील पोलीस शिपाई रवींद्र पवार व पोलीस शिपाई लिंगायत या दोघांनी प्रसंगावधान साधत आत्महत्येच्या विचारात असणाऱ्या तरुणीचे प्राण वाचविले. दोन्ही संवेदनशील पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविलेली कार्यतत्परता कौतुकास्पद आहे.No comments:

Post a Comment