आपत्तीग्रस्त कुटुंबाना संसार उपयोगी वस्तूंचे वाटप
राम जळकोटे-तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील किलज येथील नदिलगत घरे असलेल्या कुटुंबाना पाण्याच्या अखंडित प्रवाहाचा खूप मोठा फटका बसला होता, यात या कुटुंबाना आधार देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई बंडगर यांच्या माध्यमातून त्यांचे सुपुत्र बालाजी बंडगर यांनी या आपत्तीग्रस्त कुटुंबाना संसार उपयोगी वस्तूंचे वाटप केले