चाकणला जाणारा रस्ता वाहतूक कोंडीत!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, October 16, 2020

चाकणला जाणारा रस्ता वाहतूक कोंडीत!!

 चाकणला जाणारा रस्ता वाहतूक कोंडीत!!

चाकण येथील म्हाळुंगें पोलीस स्टेशन चौकात ट्रॅफिक जॅम ,या वाहतूक कोंडीने एमआयडीसीकडे जाणारा रस्ता ब्लॉक झाला असून 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या प्रचंड लांब रांगा लागल्या आहेत.(छाया-मिलिंद लोहार पुणे)No comments:

Post a Comment