खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला...
खडकवासला धरण परिसरातील पावसाचे प्रमाणात वाढ झाल्यामुळे
धरणातून सुरू असलेला ८५६ क्युसेकचा विसर्ग आत्ता संध्याकाळी ६.०० वा.
८५६ क्युसेक ने वाढवून १७१२ क्युसेक करणेत येत आहे.
गरज पडल्यास परत कमी/जास्त विसर्ग करण्यात येईल....
असे आवाहन करण्यात येत आहे.