Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नवरात्र दिवस सहावा - रंग पिवळा अभिनेत्री - अश्विनी महांगडे सोबत.

 नवरात्र दिवस सहावा - रंग पिवळा



    नवरात्रीचा दिवस देवीच्या कात्यायनी या रूपाचा. या रूपात ती निसर्गमातेच्या परिपूर्ण रुपात शक्तीचे प्रतिक असते. पिवळा रंग म्हणजे ओजस्विता, आनंद आणि उत्साह.




अभिनेत्री - अश्विनी महांगडे.

रंगभूषाकार - सज्जना दूटाळ.
रंगभूषा सहाय्यक - अश्विनी येवले.
छायाचित्रकार - अमर शिंदे. 
वेषभूषाकार - तनु डिझाईनर.
स्थान - निर्वाणा इको अँड ऍग्रो रिसॉर्ट.
विशेष आभार - आर के धनवडे आणि संतोष पवार.

संकल्पना-राम जळकोटे, जिल्हा प्रतिनिधी उस्मानाबाद

संपादक-संतोष दळवी,महाराष्ट्र मिरर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies