अजय देवगणचा भाऊ दिग्दर्शक अनिल देवगण यांचे निधन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 6, 2020

अजय देवगणचा भाऊ दिग्दर्शक अनिल देवगण यांचे निधन

 अजय देवगणचा भाऊ दिग्दर्शक अनिल देवगण यांचे निधन

महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई


अभिनेता अजय देवगणचा चुलत भाऊ आणि सिनेदिग्दर्शक अनिल देवगण यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन,अभिनेत्री काजोल हिचे मेव्हूणे प्रेम प्रकाश देवगण यांचा अनिल हा मुलगा होता.राजू चाचा आणि ब्लॅकमेल या दोन चित्रपटात अजय देवगणला दिग्दर्शन केले होते.कोविडमुळे शोकसभा होणार नाही असं अजय देवगण यांनी सांगितले.No comments:

Post a Comment