Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ऑक्टोबर महिन्यात बीएसएनएलतर्फे मिळणार अतिरिक्त डेटा


 ऑक्टोबर महिन्यात बीएसएनएलतर्फे मिळणार अतिरिक्त डेटा

प्रतिक मिसाळ- सातारा



 भारत संचार निगम लिमीटेडच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ऑक्टोबर महिना हा ग्राहक आनंदोत्सव महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे . यानुसार बीएसएनएलच्या सर्व मोबाईल व्हॉउचरना ऑक्टोबर महिन्यात 25 टक्के अतिरिक्त डेटा विनामुल्य देण्यात येईल , असे बीएसएनएलचे महाप्रबंधक यांनी कळविले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies