सांगलीत झालेल्या मुसळधार पावसात बाईकस्वार वाहून गेल्याचा थरारक व्हिडीओ - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, October 12, 2020

सांगलीत झालेल्या मुसळधार पावसात बाईकस्वार वाहून गेल्याचा थरारक व्हिडीओ

 सांगलीत झालेल्या मुसळधार पावसात बाईकस्वार वाहून गेल्याचा थरारक व्हिडीओ

सागर चव्हाण-सांगली काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे तासगांव - आटपाडी रोडवरील गाव करंजे ता.खानापूर जि.सांगली गावाजवळील अग्रणी नदीच्या पुलावरू दोन दुचाकी स्वार वाहून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
 अग्रणी नदी

No comments:

Post a Comment