Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

डीवायएसपी नवनाथ ढवळे यांना आ.शेखर निकम यांनी दिल्या शुभेच्छा

 डीवायएसपी नवनाथ ढवळे यांना आ.शेखर निकम यांनी दिल्या शुभेच्छा 

ओंकार रेळेकर-चिपळूणडीवायएसपी नवनाथ ढवळे यांची  शहापूर येथे बदली झाली आहे यावेळी त्यांना शुभेच्छा देताना  चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर,  जमीर मुल्लाजी, तनपुरे, किशोर कदम,.संजय कदम, खालिद पटाईत आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies