नवरात्र दिवस पहिला- रंग राखाडी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, October 16, 2020

नवरात्र दिवस पहिला- रंग राखाडी

 नवरात्र दिवस पहिला- रंग राखाडी


   देवीचे  रूप आहे चंद्रघंटा. या रूपात तिच्या मस्तकी राखाडी रंगाची चंद्रकोर आहे. राखाडी रंग हा आपल्या भक्तांसाठी शत्रूंचा नाश करण्यासाठी सदैव तत्पर अशा तिच्या मनःस्थितीचे सांकेतिक आहे.


          अभिनेत्री - अश्विनी महांगडेNo comments:

Post a Comment