तासगाव पोलीस उपविभागीय अधिकारीपदी श्रीमती अश्विनी शेंडगे यांची नियुक्ती - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

तासगाव पोलीस उपविभागीय अधिकारीपदी श्रीमती अश्विनी शेंडगे यांची नियुक्ती

तासगाव पोलीस उपविभागीय अधिकारीपदी श्रीमती अश्विनी शेंडगे यांची नियुक्ती

पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे ह्या भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे कार्यरत होत्या.

(छायाचित्र-सुधीर पाटील सांगली)

No comments:

Post a Comment