होरटी येथे टायगर ग्रुपच्या वतीने पार पडले रक्तदान शिबीर.
राम जळकोटे-तुळजापूर
आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ३० जणांनी रक्तदान केले.शिबिरासाठी छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय यांचे सहकार्य लाभले. यावेळी चैतन्य सगर, अभिषेक मुरटे, राम कदम, भीमाशंकर वर्दे, नेताजी भोसले, श्रीपती बोधे, अंकुश भोसले, डॉ.सचिन पाटील,पद्माकर भोसले, सोपान मुळे, आशुतोष वाघमारे, क्रांती भोसले,शकील शेख, ऋषिकेश गाडे, पृथ्वीराज तुगावे,सोमनाथ सराटे, पप्पू सगर,सह आदींचे सहकार्य लाभले.