वाहतुकीमध्ये बदल पुणे नगर रोड वरील पुण्याकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

वाहतुकीमध्ये बदल पुणे नगर रोड वरील पुण्याकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे

वाहतुकीमध्ये बदल पुणे नगर रोड वरील पुण्याकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे

मिलिंद लोहार- पुणे  ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात पुण्याकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे वळविण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी केला वाहतुकीत बदल. नगर-पुणे महामार्गावर बेलवंडी फाट्याच्या पुढे वाहनांना बंदी, वाहतूक बेलवंडी फाटा, उक्कडगाव मार्गे नगर-दौंड रस्त्याने पाटस मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाला वळविणार. नगरहून जाणारी वाहने केडगाव बायपास पासूनच नगर-दौंड रोडने वळविण्यात येणार : पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचा आदेश.

No comments:

Post a Comment