तासगावातील शनी मंदीरची शिवसेना शहर प्रमुख संजयदाजी चव्हाण यांनी केली डागडुजी; भाविकांनी केले समाधान व्यक्त - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, December 20, 2020

तासगावातील शनी मंदीरची शिवसेना शहर प्रमुख संजयदाजी चव्हाण यांनी केली डागडुजी; भाविकांनी केले समाधान व्यक्त

 तासगावातील शनी मंदीरची शिवसेना शहर प्रमुख संजयदाजी चव्हाण यांनी केली डागडुजी; भाविकांनी केले समाधान व्यक्त

राजू थोरात-सांगली

तासगावचे शिवसेना शहर प्रमुख संजयदाजी चव्हाण यांनी जागृत असलेले शनी मंदिराची डागडुजी केली.मंदिर परिसरात फरशी घातली.व स्टेनलेस स्टीलचे लहान मंदिर बनवून मंदिराचा कायापालट केला.

संजयदाजी चव्हाण हे सांप्रदायिक भक्ती मार्गातील आहेत.सह कुटुंब त्यांनी होम घालून मूर्तीची स्थापना केली.

परिसरात फरशी घातली.कोणतेही बडेजाव न करता स्व खर्चातून मंदिराचा कायापालट केला आहे.

70 ते 80 हजार खर्च केला असे विश्वस्त श्री गोगटे सर यांनी सांगितले. दर शनिवारी तासगाव व तालुक्यातील भक्त गण येथे येतात सर्व भक्तगणांना मधून समाधान व्यक्त होत आहे व संजय दाजी चव्हाण यांचे कौतुक होत आहेतासगाव नगरपालिका मंदिरासमोरचे शौचालय काढणार का?

शनि मंदिरात जास्त करून महिला वर्ग येतात व मंदिर समोरच शौचालय आहे. ते शौचालय नगरपालिकेने काढावे अशी मागणी महिला वर्ग करीत आहेत.

No comments:

Post a Comment