Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ह भ प सुभाष महाराज घाडगे यांनी जपली सामाजिक बांधिलकी गरजू कलावंताना सढळ हाताने केली मदत

 ह भ प सुभाष महाराज घाडगे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

 गरजू कलावंताना सढळ हाताने केली मदत

संदीप फडतरे -माणमाण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते , सेवासूर्य आश्रम चे संचालक आणि जिल्हा परिषद कलाकार मानधन समिती चे सदस्य ह भ प सुभाष महाराज घाडगे यांच्या वतीने राजभाषा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोणंद येथील कोरोनामुळे उपासमारी होत असलेल्या गरीब व गरजू लोक कलावंताना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे . सद्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या विदारक व भयावह परिस्थितीत राजभाषा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील उपेक्षित व उपासमारी होत असलेल्या गरजू कलावंतांना साहाय्य करण्याच्या या भूमिकेचा स्विकार करीत या कार्यामध्ये भरीव पद्धतीने घाडगे महाराजांनी सहकार्य केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies