नेरळच्या सरपंच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, July 16, 2021

नेरळच्या सरपंच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

 

नेरळच्या सरपंच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

                     महाराष्ट्र मिरर टीम


कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच उषा पारधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट 
घेतली यावेळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, सल्लागार बबन दादा पाटील, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर,धर्मानंद गायकवाड,उपतालुका प्रमुख अंकुश दाभणे, नगरसेवक संकेत भासे, व शिवसेनेचे सर्व नेरळ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment