Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भाऊसाहेब शिंदे वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड युरोपने सन्मानीत

भाऊसाहेब शिंदे वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड युरोपने सन्मानीत

 भाऊसाहेब शिंदे यांची अत्यंत कमी वयात नेत्रदीपक कामगिरी

@ ओंकार रेळेकर-चिपळूण


जगातील सर्वात तरूण समाजसेवक म्हणून भाऊसाहेब शिंदे यांची वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड युरोपने सन्मानित करण्यात आले   आहे. जगातील सर्वात तरूण समाजसेवक म्हणून भाऊसाहेब शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल युरोपने घेतली असून त्यांना वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड युरोपने सन्मानित करण्यात आले 

भाऊसाहेब शिंदे यांना  राजकीय,सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले जाते भाऊसाहेब शिंदे यांची सामाजिक बांधिलकी सातासमुद्र पार असलेल म्हणणं वावगं ठरणार नाही गरीब विद्यार्थ्यांन च्या शिक्षणा साठी शिंदे नेहेमी धावून जातात अशा बहूआयामी तरूण व्यकती महत्वाची नोंद  वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड युरोप मध्ये करण्यात आली आहे भाऊसाहेब शिंदे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेतअहमदनगर जिल्ह्यात दोन हजार पेक्षा जास्त शिबिरे घेतली एवढेच नव्हे तर अनेक आंदोलने व उपोषण करून सर्व सामन्य लोकांना न्याय मिळवून दिला महाराष्ट्र राज्यात वृक्षारोपण केले 

गरीब व गरजूंना अन्नधान्य व किराणा वाटप करण्यात आले तसेच गरीब महिलांना संपूर्ण महाराष्ट्र भर दहा (१०) लाख साङया वाटप केल्या 

शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी राज्य सरकार कडे पाठपुरावा करून यश मिळवले 

 

कोण आहेत भाऊसाहेब शिंदे

प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांचे बंधू भाऊसाहेब शिंदे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोदा तालुक्यातील भानगाव या त्यांच्या मामा च्या गावी त्यांचा जन्म झाला त्यांचे मुळ गाव हे नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्या नंतर त्यांचे काॅलेज चे शिक्षण अहमदनगर येथे पुर्ण झाले शिक्षण पूर्ण झाल्या नंतर शिंदे यांना एका बँकेत शिपाई या पदावर घेण्यात आले त्या ठीकाण च काम पाहून त्यांना कॅशियर या पदावर प्रमोशन भेटले पण भाऊसाहेब शिंदे यांच मन मात्र तिथे रमल नाही त्यांनी ही नोकरी सोडून थेट भेट त्यावेळी चे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेब यांना दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेटले साहेबांना सांगितले मी नोकरी सोडली व पवार साहेबांच्या पायाला स्पर्श करुन आशिर्वाद घेतला त्या वेळी शरद पवार साहेबांनी त्यांना विचारले आता पुढे काय करणार त्या वेळी त्यांनी साहेबांना सांगितल मला तुमच्या सारख बनायचय त्या नंतर पवार साहेबांनी त्यांना एक कानमंत्र दिला त्या नंतर त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies