Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा,राजस्थानहून मुलगा- मुलगी गायब

चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा,राजस्थानहून  मुलगा- मुलगी गायब                                                                  
  शोधण्यास  मदत करण्याचे पालकाचे आवाहन              

            महाराष्ट्र मिरर टीम     


    
  राजेश चुघ,( सोनीपत हरियाणा) यांचा  मुलगा सौरभ चुघ (वय वर्षे 18, उंची 5 फूट 11   इंच)  घर नंबर 512/ 21  गल्ली नंबर  1, नरेंद्रनगर सोनीपत   येथील घरून , दि  29 जानेवारी 2021 पासून  गायब आहे.           

तशी  एफ आय आर सोनीपत सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनमध्ये घरच्यांनी केली  असून अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.                       

   या मुलाची फेसबुकवर नंदिनी या एका मुलीशी फेसबुकवर मैत्री झाली. ती राजस्थानची राहणारी असून तीही त्याच दिवसापासून तिच्या घरातून गायब झाली आहे.


नंदिनीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याचे  तिच्या मेल्सवरून निश्चित होते आहे . ही दोन्ही मुले मुंबईत आहे असे समजते. सौरभ चा मोबाईल नं 8295810775 हा तेव्हापासून बंद आहे. या मुलांनी मोबाईल आणि सेम बदलला असावा . मोबाईल बंद असल्यामुळे आमचा त्यांच्याशी संपर्क होत नाहीये .. 

कृपया या मुलांना शोधण्यास मदत करावी ,शोधून देणाऱ्यास उचित बक्षीस दिले जाईल असे आवाहन राजेश चुघ यांनी केले आहे. माहिती मिळाल्यास पुढील नंबर वर संपर्क करावा  ही विनंती  राजेश चुघ( 9416559419)मुलाचे वडील

 नरेंद्र सिंह जाडोन( 9828131870) मुलीचे वडील

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies