नेरळ ग्रामपंचायत हद्दीत विकास कामांचे आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते भूमिपूजन!
दिनेश हरपुडे-कर्जत
ग्रामपंचायत नेरळ हद्दीतील तलाठी ऑफिस ते डाॅ. अशोक कर्वे यांच्या दवाखान्यापर्यंत रस्ता काँक्रिटकरण करणे. २) नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील टेपआळी येथे समर्थकृपा बिल्डिंग ते पळसकर संकुल पर्यंतच्या रस्त्याला पेव्हरब्लाॅक लावणे. ३) नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पायरमाळ (गणेशनगर) येथे अंतर्गत रस्ते तयार करणे. ४) नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मोहाचीवाडी येथे कमान ते नाग्या कातकरी चौक पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे. ५) नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्रगुरुनगर येथील श्री. मंदार अत्रे यांच्या घरापासून ते समृध्दी बिल्डिंगच्या शेवटच्या टोकापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटकरण करणे ६) नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाजवळील राजमाता जिजाई भोसले तलावाचे सुशोभिकरण करणे... वरील विकास कामांसाठी मा. आमदार श्री. महेंद्रशेठ सदाशिव थोरवे साहेब यांनी अंदाजे ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. आज शुक्रवार दिनांक - २९ ऑक्टोबर २०२१ सकाळी ११.०० वाजता वरील ठिकाणच्या कामांचे भूमिपूजन कर्जत विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्रशेठ सदाशिव थोरवे, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार भरत भगत, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव, शिवसेना रायगड जिल्हा महिला आघाडी संघटक सौ. रेखाताई ठाकरे, शिवसेना कर्जत तालुका संघटक शिवराम बदे, कर्जत विधानसभा संपर्क पंकज पाटील,
कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुषमा ठाकरे, कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता मनवे, नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा पारधी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. वरील भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास शिवसेना कर्जत माजी तालुकाप्रमुख भगवान चव्हाण, कर्जत उपतालुकाप्रमुख अंकुश दाभणे, शिवसेना कर्जत तालुका महिला उपसंघटीका सुमन लोंगले, नेरळ जिल्हा परिषद विभागप्रमुख सुरेश गोमारे, नेरळ जिल्हा परिषद विभाग संघटक प्रिती देसाई, नेरळ पंचायत समिती विभागप्रमुख प्रभाकर देशमुख, शेलू पंचायत समिती विभागप्रमुख सुभाष मिणमिणे, शिवसेना नेरळ शहरप्रमुख सुधाकर देसाई, शिवसेना नेरळ उपशहरप्रमुख आबासाहेब पवार, पंढरीनाथ चंचे, शिवसेना नेरळ शहर शाखाप्रमुख गोटीराम जाधव, शिवसेना नेरळ शहरप्रमुख संजय मनवे, शिवसेना नेरळ पंचायत समिती माजी विभागप्रमुख पुंडलिक भोईर, शिवसेना नेरळ पंचायत समिती माजी विभागप्रमुख रमाकांत बाचिम, नेरळ संपर्क शिवसेना नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सौ. जान्हवी साळुंके, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच केतन पोतदार, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयवंत साळुंके, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुरेश भवारे,
नेरळ जिल्हा परिषद महिला आघाडी संघटक प्रिती देसाई, सुरेश जाधव संजय कांबळे, सतिश ठाकरे, गणेश मनवे, यशवंत दाभणे, जगन्नाथ दाभणे, मनोज मानकामे, आशुतोष गडकरी, जितेंद्र मनवे, अभिषेक कांबळे, चिंधु बाबरे, अविनाश म्हसे, संदिप जाधव, राम खोलमकर, सचिन खडे, देवेन दाभणे, ओमकार भोईर, वैभव पळसकर, संतोष सारंग, सचिन चित्रे, रमेश चव्हाण, सुनिल पारधी, प्रविण बाबरे, किशोर घारे, नेरळ ग्रामपंचायतीच्या सदस्या जयश्री मानकामे, नेरळ ग्रामपंचायतीच्या सदस्या उषा खडे, नेरळ ग्रामपंचायतीच्या सदस्या शारदा सालेकर, नेरळ ग्रामपंचायतीच्या सदस्या गीतांजली देशमुख, नेरळ ग्रामपंचायतीच्या सदस्या शिवानी पोतदार, युवासेना (युवती) नेरळ शहर अधिकारी रसिका शिंदे, युवासेना युवती नेरळ शहर समन्वयक कोमल शिंदे, शाखा युवती अधिकारी नेरळ शहर प्राची मनवे, शाखा युवती अधिकारी रेश्मा शिंदे, प्रभाग युवती अधिकारी योगिनी पोतदार, प्रभाग युवती अधिकारी सौ. सुषमा लोंगले, प्रभाग युवती अधिकारी निकीता पारधी आदी शिवसैनिक उपस्थित होते.