Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अखिल भारतीय संत साहित्य संमेलनला खालापूरमध्ये सुरुवात

 अखिल भारतीय संत साहित्य संमेलनला खालापूरमध्ये सुरुवात

महाराष्ट्र मिरर टीम-खालापूर


अखिल भारतीय संत साहित्य संमेलनला खालापूर येथे सुरुवात झाली असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उद्घाटन झालं असून स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत या वारकरी संत साहीत्य संमेलन ला उत्साहात सुरू झाली,अनेक परिसंवाद, चर्चासत्रे या संमेलनात होणार असून यात दिगग्ज साहित्यिक सहभागी होणार आहे

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी दिंडीत सहभागी होऊन वारकऱ्यांचा आनंद द्विगुणीत केला आहे त्याचीच छायाचित्रे





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies